{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21482,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-27",
  "objection_until": "2026-10-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "182"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/09/2026\nलिहुन देणार:-\nदेविदास गणपतराव सातपुते रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक20333)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी आममुखत्यार वर्षा रामकृष्ण सोनडवले यांचे गट/सर्व्हे क्रमांक182, पैकी प्लॉट क्रमांक 57 एकूण क्षेत्रफळ 1525 चौ.फुट म्हणजेच 141.677 चौ.मीटर (लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी ) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रांजल शेषराव कांबळे , (खाता क्रमांक :-20781)गट/सर्व्हे क्रमांक 182 पैकी प्लॉट क्रमांक 57 एकूण क्षेत्रफळ 1525 चौ.फुट म्हणजेच 141.677 चौ.मीटर (लागवडीयोग्य क्षेत्र 0.0141 हे.आर.चौ.मी ) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3325 दिनांक 14/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
