{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "247/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nजयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक247/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 11 व 12 एकुण क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्ञानेश्वर तुकडोजी बोदिले , (खाता क्रमांक :-20785)गट/सर्व्हे क्रमांक 247/2 पैकी प्लॉट क्रमांक 11 व 12 एकुण क्षेत्र 3000 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 198 (छा)दिनांक 23/01/2001 प्रमाणे रक्कम रुपये 24000 घेऊन खरेदी दिली.\nतसेच दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 9133 दिनांक 16.09.2026 प्रमाणे मूळ दस्त क्रमांक 198 (छा)दिनांक 23/01/2001 मध्ये नमूद खसरा क्रमांक 247/1 पैकी प्लॉट क्रमांक 11 व 12 एकुण क्षेत्र 3000 चौ.फुट ऐवजी 247/2 पैकी प्लॉट क्रमांक 11 व 12 एकुण क्षेत्र 3000 चौ.फुट या प्रमाणे बदलाबाबत जयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव प्रकाश गणपतराव बाबडे यांनी ज्ञानेश्वर तुकडोजी बोदिले यांना चुक दुरुस्तीपत्र करून दिले.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2284/2026 दिनांक-21.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
