{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21485,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "277/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nनंदुकुमार मनोहर देशमुख ,मार्कंड लक्ष्मण गोडे ,यादवराव सखाराम धोपटे ,रामभाऊ नारायण घोडे - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4218)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार मार्कंड लक्ष्मण गोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ए एकुण क्षेत्र 1900 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0176 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहुन घेणार :\nपद्मा उद्धवराव खोब्रागडे , (खाता क्रमांक :-20786)गट/सर्व्हे क्रमांक 277/2 पैकी प्लॉट क्रमांक 17 ए एकुण क्षेत्र 1900 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0176 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4219 (छा) दिनांक 27/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5700 घेऊन खरेदी दिली.\nलिहुन देणार:-\nनंदुकुमार मनोहर देशमुख ,मार्कंड लक्ष्मण गोडे ,यादवराव सखाराम धोपटे ,रामभाऊ नारायण घोडे - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4218)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कुलमुखत्यार मार्कंड लक्ष्मण गोडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 बी एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी त्यांनी\nलिहुन घेणार :\nपद्मा उद्धवराव खोब्रागडे , (खाता क्रमांक :-20786)गट/सर्व्हे क्रमांक 277/2 पैकी प्लॉट क्रमांक 17 बी एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4123 (छा) दिनांक 16/08/1991 प्रमाणे रक्कम रुपये 4500 घेऊन खरेदी दिली.\nया प्रमाणे लिहून देणार खातेदार यांनी गट/सर्व्हे क्रमांक277/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 17 ए व 17 बी एकुण क्षेत्र 3400 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0315 हे.आर.चौ.मी लिहून घेणार खातेदार यांना विक्रीपत्र करून दिले.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./1838/2026 दिनांक-10.08.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
