{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "324"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nहरिदास वारलुजी गुडधे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक15576) यांचे गट/सर्व्हे क्रमांक324, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी 0.40 हे.आर मधील प्लॉट क्रमांक 12 एकुण क्षेत्र 1875 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0174 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामभाऊ फकिरा पाचपोर , (खाता क्रमांक :-20787)गट/सर्व्हे क्रमांक 324 लागवडीयोग्य क्षेत्र 1.0100 हे.आर.चौ.मी पैकी 0.40 हे.आर मधील प्लॉट क्रमांक 12 एकुण क्षेत्र 1875 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0174 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1025 (छा)दिनांक 24/04/2001 प्रमाणे रक्कम रुपये 17500 घेऊन खरेदी दिली.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2285/2026 दिनांक-21.09.026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
