{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "260"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/09/2026\nलिहुन देणार:-\nदिपकमल गृह निर्माण सह. स. तर्फे अध्‍यक्ष विनायक नारायण गाढे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक229) यांचे गट/सर्व्हे क्रमांक260, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 7 एकुण क्षेत्र 1250 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nहिरालाल सायन्ना रेड्डी , (खाता क्रमांक :-20789)गट/सर्व्हे क्रमांक 260 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 7 एकुण क्षेत्र 1250 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0116 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 320 (छा) दिनांक 17/09/1993 प्रमाणे रक्कम रुपये 2500 घेऊन खरेदी दिली.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2191/2026 दिनांक-21.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
