{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21533,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "87/88/147/INTERNAL/ROAD"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 22.09.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1895/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग पाच, राजपत्र क्र RNI No. MAHBIL/2009/40124, दि 08.12.2025. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार, राजपत्र क्र RNI No. MAHBIL/2009/35530 , दि 31.12.2025.चे शासन निर्णय नुसार मा.मुख्याधिकारी नगरपरिषद वानाडोंगरी, यांचे कडील पत्र क्रमांक जा.क्र.नपवा/न.र.वि./1867/2026 दि 12/08/2026 नुसार सदर जमिनीसाठी एकरकमी अकृषक रूपांतरण अधिमुल्य शासन जमा केल्यामुळे तसेच पत्र क्रमांक जा.क्र.नपवा/न.र.वि./अ.भु.नियमी/1687/2026 दि 22/07/2026 नुसार निवासी अकृषक वापरास अंतिम अभिन्यास मंजुर करण्यात आले.तसेच त्याअनुषंगाने नगरपरिषद वानाडोंगरी यांचेकडील अंतिम अभिन्यास, व मा.तालुका उप अधिक्षक,भूमिअभिलेख हिंगणा यांचेकडील कमी जास्त पत्रक प्रमाणे नोंद घेण्याबाबत मा.तहसिलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 19.08.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/नस्ती क्रमांक 08/तह.हि./कावी-1694/2026 /नस्ती क्र-02/2026-27 नुसार सर्वे क्रमांक 87,88 एकूण आराजी 2.74 हे.आर बंद करून पोटहिस्सा प्रमाणे नवीन 7/12 तयार करण्याबाबत नोंद घेऊन नवीन पोटहिस्सा प्रमाणे 7/12 तयार करण्यात आले होते परंतु नजरचुकीने 87/88/147/INTERNAL/ROAD चा 7/12 तयार करताना भोगवटदार सदरी स्थानिक प्राधिकरण नगर परिषद वानाडोंगरी ऐवजी अभिन्यास धारकाचे नाव नमुद करण्यात आल्यामुळे मा.तहसीलदार हिंगणा यांचेकडील दिनांक 22.09.2026 चे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-1/तह.हि./कावी-1895/2026 पत्र दिनांक 22/09/2026 प्रमाणे भोगवटदार सदरी अभिन्यास धारकाचे नाव कमी करून स्थानिक प्राधिकरण नगर परिषद वानाडोंगरी यांचे नाव दर्ज करण्याबाबत नोंद सादर.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
