{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21573,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nदिन प्रजाहित सह गृह निर्माण संस्था मर्या. नागपुर रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक13572)तर्फे अध्यक्ष विनोद कालुराम गुलदेवकर व सचिव श्रावण रामाजी पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक306, लागवडीयोग्य क्षेत्र 2.3917 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 40 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक महादेवराव धोटे , (खाता क्रमांक :-20799)गट/सर्व्हे क्रमांक 306 पैकी प्लॉट क्रमांक 40 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निबंधक नागपुर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 774 छा दिनांक 09/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 30500 घेऊन खरेदी दिली.\nतसेच मा.दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 1781 दिनांक 18/03/2020 प्रमाणे मूळ खरेदी दस्त मध्ये भूखंडाचे चातुर्सिमा मध्ये झालेली चुक चुकदुरुस्ती दस्त क्रमांक 1781 दिनांक 18/03/2020 प्रमाणे लिहुन देणार:- दिन प्रजाहित सह गृह निर्माण संस्था मर्या. नागपुर तर्फे सचिव सुरेश सुखदेव अडकिने यांनी लिहुन घेणार : अशोक महादेवराव धोटे यांना दुरुस्ती पत्र करून दिले.\nसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
