{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "185/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसिताबाई ननकुप्रसाद गुप्ता रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक20472) गट/सर्व्हे क्रमांक185/1, मधील प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nबालमंदिर संस्था धरमपेठ नागपुर , (खाता क्रमांक :-20800) तर्फे संचालिका विजयालक्ष्मी श्रीहरी अणे व कार्यकारी संचालिका रंजना पारधी गट/सर्व्हे क्रमांक 185/1 मधील प्लॉट क्रमांक 48,49,56,57 एकुण क्षेत्र 6000 चौ फुट म्हणजेच 0.0558 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 716 छा दिनांक 09/03/2000 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
