{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nदर्शना को. ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक13263)तर्फे सचिव नारायण लहानुजी भोंगाडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक262, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7384 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 52 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरामकृष्ण लक्ष्मण धवराळ , (खाता क्रमांक :-20803)गट/सर्व्हे क्रमांक 262 पैकी प्लॉट क्रमांक 52 एकुण क्षेत्र 1500 चौ फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 333 (छा)दिनांक 31/03/1999 प्रमाणे रक्कम रुपये 13500 घेऊन खरेदी दिली.तसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./3596/2025 दिनांक-10.12.2025 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
