{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nसरोजनी को ऑप हाउस सो ‍लि तफे सचिव भय्यालाल भिमसिंग राजपुत - - -रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक4149) यांचे गट/सर्व्हे क्रमांक256, (जुना 225/5,225/3 भुमापन 272,274)क्षेत्र 2.6871 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 109 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाबुलाल बेनीप्रसाद गुप्ता , (खाता क्रमांक :-20736)गट/सर्व्हे क्रमांक 256 (जुना 225/5,225/3 भुमापन 272,274)क्षेत्र 2.6871 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 109 एकुण क्षेत्र 1500 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6437 (छा)दिनांक 17/08/1992 प्रमाणे रक्कम रुपये 2550 घेऊन खरेदी दिली.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2123/2026 दिनांक-09.09.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
