{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "216",
    "217"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : सारस्वत को.ऑप बँक लि. , गांधीबाग,नागपुर\nलिहुन देणार : मे.अंशिका फास्नर्स प्रा.लि.तर्फे संचालक योगेंद्र सुरेंद्रमोहन सिंग रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46 गट नंबर/ सर्वे नंबर 216, 217 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9740 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 86500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 93.00 आर चौ.मी व 73.00 आर चौ.मी. वर फर्दर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.अंशिका फास्नर्स प्रा.लि.तर्फे संचालक योगेंद्र सुरेंद्रमोहन सिंग , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 30.09.2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 86500000/- चा फर्दर बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
