{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "256"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nदाऊद इब्राहीम खान रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक20590)यांच्या तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी आममुखत्यार देवंती ब्रिजकिशोर सिंह यांचे गट/सर्व्हे क्रमांक256, (जुना 225/5 व 225/3 )पैकी प्लॉट क्रमांक 62 एकूण क्षेत्रफळ 2047.00 चौ.फुट म्हणजेच 0.0190 हे.आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदेवंती ब्रिजकिशोर सिंह , (खाता क्रमांक :-20804)गट/सर्व्हे क्रमांक 256 (जुना 225/5 व 225/3 )पैकी प्लॉट क्रमांक 62 एकूण क्षेत्रफळ 2047.00 चौ.फुट म्हणजेच 0.0190 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 492 दिनांक 14/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 324000 घेऊन खरेदी दिली.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./1568/2026 दिनांक-06.07.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
