{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21602,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:37:04Z",
  "surveys": [
    "190"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार:-\nजयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7821 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 38 एकुण क्षेत्र 1650 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुधाकर रमाकांत शुक्ला , (खाता क्रमांक :-20816)गट/सर्व्हे क्रमांक 190 पैकी प्लॉट क्रमांक 38 एकुण क्षेत्र 1650 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 180 (छा) दिनांक 03/05/1999 प्रमाणे रक्कम रुपये 9900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
