{
  "village_code": "270900110110960000",
  "village_name": "वानाडोंगरी  त.सा.क्र. 46",
  "taluka_name": "हिंगणा",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 21609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T09:57:46Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026\nलिहुन देणार:-\nजयमंगलमुर्ती गृह निर्माण सहकारी संस्था मर्या नागपुर तर्फे सचिव गणपतराव नारायणराव बाबडे रा. वानाडोंगरी त.सा.क्र. 46(खाता क्रमांक112) यांचे गट/सर्व्हे क्रमांक284, लागवडीयोग्य क्षेत्र 3.1856 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्र 3600 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविद्या पुरुषोत्तम जांभुळकर , (खाता क्रमांक :-20850)गट/सर्व्हे क्रमांक 284 पैकी प्लॉट क्रमांक 70 व 71 एकुण क्षेत्र 3600 चौ.फुट म्हणजेच लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 512 (छा) दिनांक 10/06/1998 प्रमाणे रक्कम रुपये 36000 घेऊन खरेदी दिली.\nतसेच सदर गट क्रमांक सहायक नगर रचनाकार,नगर रचना विभाग,नगर परिषद,वानाडोंगरी यांचेकडील झोन दाखला जा.क्र.न.प.वा./न.र.वि./भा.न./2508/2026 दिनांक-19.10.2026 नुसार निवासी क्षेत्रात अंतर्भूत होत असल्याबाबत चे झोन दाखला नुसार सदरहू नोंद सादर.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "अरुणकुमार प्रभुदास गडपायले"
}
