{
  "village_code": "270900120110950000",
  "village_name": "पाचगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:20:21Z",
  "surveys": [
    "308"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nसुशिला सुर्यभान भेंडे रा. पाचगांव(खाता क्रमांक312) यांचे गट/सर्व्हे क्रमांक308, बिगरशेती क्षेत्र 145.5900 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.36 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवर्षा श्रीकृष्ण फेंडर , (खाता क्रमांक :-1380)गट/सर्व्हे क्रमांक 308 बिगरशेती क्षेत्र 1.36 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2706 दिनांक 07/11/2005 प्रमाणे रक्कम रुपये 13600 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सचिन मनोहर सोनवाने"
}
