{
  "village_code": "270900120110970000",
  "village_name": "सुरगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2482,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:41:07Z",
  "surveys": [
    "159",
    "160",
    "161",
    "162",
    "163"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.28/एस.आर.व्हीर.-43/2025-2026\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमा.नायब तहसिलदार,उमरेड यांचे आदेश क्र.रा.मा.क्र.28/एस.आर.व्हीर.-43/2025-2026 आदेश दिनांक 13/08/2026 नुसार मौजा सुरगाव प.ह.न.10 येथिल शेत सर्वे क्र.163,162,161,160,159 अनुक्रमे आराजी 0.63, 0.47, 0.50, 0.53, 0.53 भो वर्ग 1 खातेदार बबिता सतिश मेश्राम व आशा अशोक बागडे असुन आदेशान्वेये आपसी वाटणीपञ खालीलप्रमाणे करूण घेतले आहे.\nपार्टी क्रमांक 1- खातेदार बबिता सतिश मेश्राम यांना\nसर्वे नं. 163 आराजी 0.63 हे.आर. शेतापैकी आराजी 0.43 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 162 आराजी 0.47 हे.आर. शेतापैकी आराजी 0.24 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 161 आराजी 0.50 हे.आर. शेतापैकी आराजी 0.25 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 160 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.27 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 159 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.27 हे.आर. शेतजमीन.\nपूर्व-पश्चिम धुरा पाडुन विहीरकडील भाग\nपार्टी क्रमांक 2- खातेदार आशा अशोक बागडे यांना\nसर्वे नं. 163 आराजी 0.63 हे.आर. शेतापैकी आराजी 0.20 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 162 आराजी 0.47 हे.आर. शेतापैकी आराजी 0.23 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 161 आराजी 0.50 हे.आर. शेतापैकी आराजी 0.25 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 160 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.26 हे.आर. शेतजमीन.\nसर्वे नं. 159 आराजी 0.53 हे.आर. शेतापैकी आराजी 0.26 हे.आर. शेतजमीन.\nपूर्व-पश्चिम धुरा पाडुन उत्तरेकडील भाग",
  "talathi": "सचिन मनोहर सोनवाने"
}
