{
  "village_code": "270900120111010000",
  "village_name": "मांगली",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-05-21",
  "objection_until": "2026-06-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:03Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/05/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/05/2026निसार अहेमद जाहीर अली, यांनी अर्ज दिला की कै. कुसूम ईस्माइल शेख हे 01/12/2022 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.28/03/2018 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 201 -\nनिसार अहेमद जहीर अली (खाता क्रमांक :-10235) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 1348 दिनांक 28/03/2018 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. वरील शेत स. नं. 201 चे अधिकर अभीलेखाचे अवलोकन केले असता नावे कुसूम ईस्माइल शेख व सादर केलेला मुत्यु प्रमाणपत्र मध्ये कुसंबी जहिर अली या नावाची नोंद दिसुन येत आहे व शेतजमिन भोग. वर्ग 2 असुन इतर अधिकाराच्या शेरा मध्ये अहस्तांतरणीय नोंद व दिनांक 01.04.1985 रोजी अतिक्रमण रेग्युलर केल्यामुळे नोंद दिसुन येते. तहसिल कार्यालय उमरेड यांचे पत्र क्रमांक म.स./प्रस्तु-2/तह.उम/कावि-406/2026 दिनांक 09/03/2026. नोद दर्ज.",
  "talathi": "राजेन्द्र दशरथ नंदरधने"
}
