{
  "village_code": "270900120111010000",
  "village_name": "मांगली",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1035,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:31:03Z",
  "surveys": [
    "159/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहून घेणार : आई.डी.बी.आई बँक लि.चांपा,पाचगांव उमरेड\nलिहून देणार : ऋषिकेश संतोष पाऊनकर रा. मांगली यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 000 दिनांक\n24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199999/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 159/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज\nदस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आई.डी.बी.आई बँक लि. चांपा यांचेकडील पत्र क्रमांक 000 दिलेवरुन ७/१२ चे इतर\nहक्कात रक्कम रुपये 199999/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेन्द्र दशरथ नंदरधने"
}
