{
  "village_code": "270900120111080000",
  "village_name": "पिपळा",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1270,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:42:13Z",
  "surveys": [
    "94/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nलिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी\nलिहून देणार : रविंद्र लक्ष्मन शेंडे रा.पिपळा यांनी रक्कम रुपये 2,20,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 94/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा ब्राम्हणी यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 2,20,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे वरिल आदेशा नुसार नोंद.",
  "talathi": "अमर गणपत सदार"
}
