{
  "village_code": "270900120111200000",
  "village_name": "मटकाझरी",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 604,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:30:31Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमा.तहसीलदार साहेब,उमरेड यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.01 प्रस्तु-1/एल.एन.डी.18/2026-27 आदेश पारीत दिनांक 10/08/2026 नुसार मौजा-मटकाझरी, प.ह.नं. 11 अ तालुका उमरेड, जि. नागपुर येथील शेत सर्व्हे क्र. 75 आराजी 3.08 हे. आर ही शेतजमीन भोग वर्ग -२ चे भोग वर्ग-१ मध्ये परावर्तीत करण्यात येत आहे. तसेच सदर वरील सर्व्ह क्रमांकाच्या इतर अधिकारातील सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय अहस्तांतरणीय काबिलकास्त शेरा कमी करण्यात येत आहे आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "राजकुमार नामदेव कावळे"
}
