{
  "village_code": "270900120111290000",
  "village_name": "मासलकुंड",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:42:57Z",
  "surveys": [
    "30/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्‍मण दिलीपकुमार गुप्‍ता रा. मासलकुंड(खाता क्रमांक115) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/2, बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल , (खाता क्रमांक :-146)गट/सर्व्हे क्रमांक 30/2 बिगरशेती क्षेत्र 162.0000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक रामटेक जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3145 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवरील खरेदी दस्त क्रमांक 3145 दिनांक 25/08/2026 नुसार बँक ऑफ महाराष्ट्रकडे गहाण असलेली जमीन सदर बँकेने वेदिशीका इन्फ्राकॉन प्रा. लिमिटेड तर्फे डायरेक्टर विकास कुमार मोतीलाल अग्रवाल याना लिलाव करून विकली , त्यानुसार नोंद दर्ज.",
  "talathi": "मंगेश विनायकराव भालेकर"
}
