{
  "village_code": "270900120111400000",
  "village_name": "बोपेश्‍वर",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1294,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:24Z",
  "surveys": [
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र. 01/आर.टी.एस-64/2026-27\nआदेश दिनांक : 10/09/2026\nमा.नायब तहसीलदार उमरेड यांच्या आदेशाने व क्षेत्रिय योजना परियोजना अधिकारी,उमरेड क्षेत्र यांचे पत्र क्र.वेकोली /क्षेमप्र /उक्षे/यो.एवं.परि./2026-27/338 दिनांक 01/08/2026 नुसार मौजा बोपेश्वर प.ह.न.17 ता.उमरेड जि.नागपूर येथिल शेत सर्वे क्र.74/1 आराजी 0.81 हे.आर. भो.वर्ग 1 असुन खातेदा भिमराव शंकर चौधरी (व्यक्तीगत खातेदार) हे आहेत.\nउपरोक्त वरिल जमीन ही आदेशाने व क्षेत्रिय योजना परियोजना अधिकारी उमरेड क्षेत्र यांच्या पत्रा नुसार व अधिग्रहनानुसार \" भारत सरकार तर्फे वे.को.ली.\" च्या नावाने करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्यावरून आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "ऊमेश भास्करराव वाकेकर"
}
