{
  "village_code": "270900120111410000",
  "village_name": "उकडवाही",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:25:19Z",
  "surveys": [
    "133/2/अ",
    "133/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र 04/एस आर व्ही 43/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026\nमा तहसिलदार उमरेड यांचे आदेश क्रमांक रामाक्र 04/एस आर व्ही 43/2026-27 आदेश दिनांक पारीत 30/10/2026 नुसार\nमौजा उकडवाही, त.सा.क्रं. 18 येथील सर्व्हे क्रं 133/3, आराजी 1.00 हे.आर, जमा रु. 1.15, भोग. वर्ग-2 (काबिलकास्त) व सर्व्हे क्रं 133/2/अ, आराजी 1.03 हे.आर, जमा रु. 1.50, भोग. वर्ग-2 (काबिलकास्त) ही शेतजमीन श्री रविंद्र गोविंदराव कावरे यांचे हिस्याला देण्यात येत आहे.\nसर्व्हे क्र. 133/3 व सर्व्हे क्रं 133/2/अ मधुन गोविंदराव सिताराम कावरे यांचे नांव कमी करुन रविंद्र गोविंदराव कावरे यांचे नांव दर्ज कराण्याबाबत.",
  "talathi": "करुणा महादेव शेंडे"
}
