{
  "village_code": "270900120111470000",
  "village_name": "गावसुत",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:41Z",
  "surveys": [
    "33/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : नागपूर नागरिक सहकारी बँक लिमिटेड नागपूर तर्फे शाखा व्यवस्थापक मिलिंद रामभाऊ हातगावकर\nगहाणखत लिहुन देणार : नवनित गोवर्धनदास डागा रा. गावसुत यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4710-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2/ब क्षेत्र 91.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनित गोवर्धनदास डागा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमे. नवनीत राईस मिल तर्फे प्रो निर्मला गोवर्धनदास डागा (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "श्री राहुल विनायकराव पाटील"
}
