{
  "village_code": "270900120111470000",
  "village_name": "गावसुत",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2279,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:41Z",
  "surveys": [
    "50/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.म.स./प्रस्तु 4/तह उम/कावि 758/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा तहलिसदार उमरेड यांचे पत्र क्रमांक क्र.म.स./प्रस्तु 4/तह उम/कावि 758/2026 दिनांक 19/10/2026 नुसार मौजा गावसुत प.ह.नं.20 सर्व्हे क्र.50/3 क्षेत्र 2.73 हे.आर सदर ७/१२ मध्ये नारायन भाऊराव शिंदे व राजू भाऊराव शिंदे यांच्या नावासमोर क्षेत्र आहे परंतु खाते एकच असल्याने वेगवेगळे खाते तयार करुन देण्याबाबत नोंद.",
  "talathi": "श्री राहुल विनायकराव पाटील"
}
