{
  "village_code": "270900120111560000",
  "village_name": "कोटगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1002,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:02:04Z",
  "surveys": [
    "169/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कोर्ट विद्यमान श्री. मनोहर चव्हाण तहसिलदार उमरेड यांचे न्यायालय रा.मा.क्र. 11/एम.आर.सी.-81/2023/24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nप्रकार :- बोजा\nलिहून घेणार :- भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड\nलिहून देणार :- मंगेश दयाराम भोयर यांनी रक्कम रू. 2,00,000/- कर्ज घेऊन सर्व्हे क्रमांक 169/4 वर बोजा दाखल करण्याबाबत अर्ज व मा. बॅंक व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा उमरेड यांचे कडील पत्र दिल्यावरून 7/12 चे इतर हक्कत रक्कम रू. 2,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहे. वरील आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "श्री राहुल विनायकराव पाटील"
}
