{
  "village_code": "270900120111560000",
  "village_name": "कोटगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 999,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:02:04Z",
  "surveys": [
    "155/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कोर्ट विद्यमान श्री. मनोहर चव्हाण तहसिलदार उमरेड यांचे न्यायालय रा.मा.क्र. 11/एम.आर.सी.-81/2023/24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nप्रकार :- बोजा कमी करणे\nलिहून देणार :-विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा उमरेड\nलिहून घेणार :- स्वप्नील यशवंतराव झाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक 155/2 तपशिल :- विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा उमरेड कडून रू. 63,000/- फेरफार क्र.359 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला. असुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्याबाबत बॅंक यांचे कडील पत्र/दाखला दिल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल आहे. वरील आदेशानुसार नोंद.",
  "talathi": "श्री राहुल विनायकराव पाटील"
}
