{
  "village_code": "270900120111690000",
  "village_name": "उमरेड",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6363,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:04Z",
  "surveys": [
    "555/41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युवा जागृती सहकारी पतसंस्था मर्या. उमरेड\nगहाणखत लिहुन देणार : सोनु गणपतीजी भिसीकर रा. उमरेड यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4599-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 555/41 क्षेत्र 1.1360 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनु गणपतीजी भिसीकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोजकुमार शिवा सुतार"
}
