{
  "village_code": "270900120111690000",
  "village_name": "उमरेड",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6368,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:58:04Z",
  "surveys": [
    "566/36"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा डब्लू सी एल उमरेड\nगहाणखत लिहुन देणार : सुषमा राहुल कावळे रा. उमरेड यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4623-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2735000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 566/36 क्षेत्र 1.1638 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुषमा राहुल कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2735000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोजकुमार शिवा सुतार"
}
