{
  "village_code": "270900120111710000",
  "village_name": "पिंपळखुट (रिठी)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:21:45Z",
  "surveys": [
    "26/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , उमरेड\nलिहून देणार : प्रकाश नारायण झाडे रा. पिंपळखुट (रिठी) यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 89 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 76 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 190000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तन्वी भिमराव मोटघरे"
}
