{
  "village_code": "270900120111790000",
  "village_name": "परसोडी (उम.)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:51Z",
  "surveys": [
    "226/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : आयसीआयसीआय बँक शाखा उमरेड\nगहाणखत लिहुन देणार : वनिता दत्तु फटींग रा. परसोडी (उम.) यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4541-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 226/30 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता दत्तु फटींग यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र प्रभाकर शेरकी"
}
