{
  "village_code": "270900120111790000",
  "village_name": "परसोडी (उम.)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 14782,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:14:51Z",
  "surveys": [
    "207/3/68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nसुरेश तुळशिराम भिवापूरकर रा. परसोडी (उम.)(खाता क्रमांक14) यांचे गट/सर्व्हे क्रमांक207/3/68, बिगरशेती क्षेत्र 0.8800 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.88 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी दि.1/10/14 हक्का सह\nलिहुन घेणार :\nनितेश्वरी मोहन पराते , (खाता क्रमांक :-18025)गट/सर्व्हे क्रमांक 207/3/68 बिगरशेती क्षेत्र 0.88 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2660 दिनांक 01/10/2014 प्रमाणे रक्कम रुपये 155000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र प्रभाकर शेरकी"
}
