{
  "village_code": "270900120111800000",
  "village_name": "बेलगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11548,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:00Z",
  "surveys": [
    "62/45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nनामदेवराव सोनबाजी वरंभे रा. बेलगांव(खाता क्रमांक12321) गट/सर्व्हे क्रमांक62/45, बिगरशेती क्षेत्र 1.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.80 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्र दि.15/12/20 हक्का सह\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंगीता नामदेव वरभे , (खाता क्रमांक :-15730)गट/सर्व्हे क्रमांक 62/45 बिगरशेती क्षेत्र 1.80\nयांना दुय्यम निंबधक उमरेड जिल्हा नागपूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3487 दिनांक 15/12/2020 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रविंद्र प्रभाकर शेरकी"
}
