{
  "village_code": "270900120111800000",
  "village_name": "बेलगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 11564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:25:00Z",
  "surveys": [
    "35/3/2/63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा गोंदिया, गोंदिया\nलिहुन देणार : तुषार हिम्मत बन रा. बेलगांव गट नंबर/ सर्वे नंबर 35/3/2/63 यांनी भारतीय स्टेट बँक शाखा गोंदिया यांचेकडील क्रमांक L.NO.HLC/2026-2027/25/ 054 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5774000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.1999 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार हिम्मत बन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5774000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविंद्र प्रभाकर शेरकी"
}
