{
  "village_code": "270900120111810000",
  "village_name": "बोरी बटारी (रिठी)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2740,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:28:30Z",
  "surveys": [
    "129/2/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : साजन धनराज लाडेकर रा. बोरी बटारी (रिठी) यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4755-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 870000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/2/2 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साजन धनराज लाडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 870000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण यज्ञेश्वर निमजे"
}
