{
  "village_code": "270900120112130000",
  "village_name": "चारगांव",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 948,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:09Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बेला पत्र क्र. Bob /bela/2026/504\nलिहून घेणार : पुरुषोत्तम शंकर कांबळे\nमौजा चारगाव सर्वे क्र.138 क्षेत्र 0.90 हे. आ. चे 7/12 वर खातेदार पुरुषोत्तम शंकर कांबळे\nयांनी बँक ऑफ बडोदा शाखा बेला चा 1,50,000/- रू.बोजा नोंद दि.02/06/2020 - 732\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा रामक़ष्‍ण उकंडे"
}
