{
  "village_code": "270900120112160000",
  "village_name": "सुराबर्डी",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:41:49Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026\nमा.अप्पर तहसिलदार बेला यांचे आदेश रामाक्र 12/एल एन डी 18/2025-26 आदेश पारीत दिनांक 13/04/2026 नुसार\nमोजा- सुराबडी, प.ह.नं. 26 येथील स.नं. 7 व 8, आराजी अनुक्रमे 1.62 व 1.72 हे. आर., जमा रुपये 3.65 व 3.85. हक्क भोगवटदार वर्ग 2 या शेतजमिनीचा धारणाधिकारावर नमूद निष्कर्ष व शासन परिपत्रकान्वये भूमीधारी प्रवर्गातील शेतजमीन काबीलकास्त शेरा कमी करुन भोग वर्ग-2 मधुन भोग वर्ग-1 मध्ये परावर्तीत (रूपांतरीत) करण्याबाबत आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "अनील नामदेव राठोड"
}
