{
  "village_code": "270900120112170000",
  "village_name": "सालईराणी",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 311,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:43Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : महसूल व वन विभाग\nआदेश क्रमांक :क्र.अ.का/तह.उम/वनहक्क/कावि-१८३/२०२४\nआदेश दिनांक :13/08/2024\nवनहक्क आदेश :- वनहक्क धाराकाचे नाव : पार्वताबाई बिजाराम मसराम, बिजाराम फकीरा मसराम, शोबाबाई फकीरा मसराम यांना जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय वनहक्क समिती नागपूर यांचे कार्यालय अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 सुधारणा नियम 2012 अन्वये तसेच जिल्हास्तरीय समितीकडील प्रकरण क्रमांक 32/2024 निर्णय दिनांक 16/01/2024 अन्वेय आणि व मा.तहसिलदार उमरेड यांचे पत्र क्र.क्र.अ.का/तह.उम/वनहक्क/कावि-183/2024 दि.13/08/2024 नोंद घेण्यात आली.\nगट क्र.2 एकुण क्षेत्र 29.75 हे.आर यापैकी मंजूर क्षेत्र 2.00 हे.आर (शेतीकरिता)",
  "talathi": "अनील नामदेव राठोड"
}
