{
  "village_code": "270900120112220000",
  "village_name": "कवडापुर",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 1090,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:00:56Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nमा उपविभागीय अधिकारी उमरेड यांचे आदेश क्रमांक रामाक्र 03/ एल एन डी 18/2026-27 आदेश पारीत दिनांक 27/09/2026 नुसार मोजा- कवडापूर, पहन 26 सर्व्हे क्र. 100 आराजी 2.02 हे. आर जमा 3.75 ही भुमीधारी हक्कावर काबीलकास्त अहस्तांतरणीय प्रवर्गातील शेतजमीन आदेशात नमुद रु. 10,49,289/- रुपांतरण अधिमूल्य शासनजमा झाल्यानंतर भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार वर्ग । मध्ये परावर्तीत करण्याबाबत तसेच सदर सर्व्हे नं. च्या 7/12 वरील असलेली अहस्तांतरणीय नोंद व काबिलकारत नोंद कमी करण्याबाबत आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "अनील नामदेव राठोड"
}
