{
  "village_code": "270900120112260000",
  "village_name": "बेला",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 6022,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:26:27Z",
  "surveys": [
    "662/3/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण को ऑप. बॅक लि. उमरेड, शाखा उमरेड तर्फे शाखा सहाय्यक व्यवस्थापक प्रतिक नरेंद्र पाटील\nगहाणखत लिहुन देणार : सचिन प्रकाश देशमुख रा. बेला यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 4871-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 662/3/पैकी प्लॅाट नं. 23 क्षेत्र 1.7182 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन प्रकाश देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n662/3/पैकी प्लॅाट नं. 23",
  "talathi": "राहुल रमेश खांबाडकर"
}
