{
  "village_code": "270900120112280000",
  "village_name": "कोहळा",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 809,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:02:32Z",
  "surveys": [
    "43/2",
    "50/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.11/एम.आर.सी.-81/2023-24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nलिहून घेणार : बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला\nलिहून देणार : प्रवीण कृष्णाजी भोबे यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे बैंक ऑफ बडौदा शाखा,बेला कडून रक्कम रुपये 201000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2, 43/2.वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रवीण कृष्णाजी भोबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOB/Bela/2026/967 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्री संजय नत्थु राठोड"
}
