{
  "village_code": "270900120112300000",
  "village_name": "बोरगांव (मजरा)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 423,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:27:51Z",
  "surveys": [
    "60"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.11.एम.आर.सी.-81/2023-24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nमौजा बोरगाव मजरा येथील खातेदार पवन शेषराव गावंडे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिपरा कडून घेतलेले कर्ज रू.१०००००/- च्या बोजाची परतफेड केल्याने सदर बँकेचाआदेश नुसार तसेच सदर बँकेचे पत्र सादर केल्यावरून मौजा बोरगावमजरा सर्वे क्र. 60 आरजी1.51 हे.आर. या शेतजमिनीवरील 7/12 वरून बोजा कमी करण्याची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शालीनी भिमराव घुटके"
}
