{
  "village_code": "270900120112330000",
  "village_name": "सावंगी (खुर्द)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 677,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:39:01Z",
  "surveys": [
    "108/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.11.एम.आर.सी.-81/2023-24\nआदेश दिनांक : 07/05/2024\nमौजा सावंगी खुर्द येथील खातेदार सचिन सुभाष बनावडे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिपरा कडून रू.२०००००/- कर्ज बोजा नुसार तसेच सदर बँकेचे पत्र सादर केल्यावरून मौजा सावंगी खुर्द सर्वे क्र.108/1 आरजी 0.67 हे.आर. या शेतजमिनीवरील 7/12 वर बोजाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "शालीनी भिमराव घुटके"
}
