{
  "village_code": "270900120112410000",
  "village_name": "सालई (खुर्द)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 563,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:01Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : अप्पर तहसिलदार बेला\nआदेश क्रमांक : रामाक्र 1/एल एन डी 18/2025-26\nआदेश दिनांक : 10/07/2026\nकोर्ट विद्यमान श्री.रविंद्र होळी मा.अप्पर तहसिलदार बेला यांचे महसूल न्यायालयीन रा.मा.क्र.1/एल.एन.डी.18/2025-26 सुधारित आदेश पारित दि.10/07/2026 चे आदेशानुसार सदर जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील इतर अधिकार या रकान्यामध्ये नोंद असलेला सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-कोतवाल डुंग वाटप जमीन हा निर्बंधाचा शेरा कमी करण्यात आला ,सदर प्रकरण कोर्ट विद्य.विद्यासागर चव्हाण उपविभागीय अधिकारी, उमरेड यांचे न्यायालयीन राजस्व अपील प्र.क्र.96/एल.एन.डी.-18/2025-26 आदेश दि.30/09/2026 चे आदेशानुसार अपीलकर्ते श्री.मनोहर मोतीराम तेलंग यांनी दिनांक 23/09/2026 रोजीचा आपसी तडजोड झाल्यामुळे प्रकरण बंद केले असून आदेशानुसार नोंद .",
  "talathi": "निवेदिता गुणवंत महानुर"
}
