{
  "village_code": "270900120112530000",
  "village_name": "सालई महालगांव (रिठी)",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 715,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-06-24",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:38:25Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/06/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/06/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ बड़ोदा शाखा उमरेड\nगहाणखत लिहुन देणार : बंडू शालीकराम अभलंकर रा. सालई महालगांव (रिठी) यांनी दुय्यम निबंधक उमरेड यांचेकडील दस्त क्रमांक 2943-2026 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 121 क्षेत्र 3.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू शालीकराम अभलंकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षा गजानन भडंगे"
}
