{
  "village_code": "270900120112650000",
  "village_name": "चिखलधोकडा",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:08:24Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : नायब तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र 39/एस आर व्ही 43/2026-27\nआदेश दिनांक : 28/08/2026\nमा नायब तहसिलदार बेला यांचे आदेश क्रमांक रामाक्र 39/एस आर व्ही 43/2026-27 आदेश पारीत दिनांक 28/08/2026 नुसार आपसी वाटणी खालील प्रमाणे\nपक्ष क्र.1)रेखा संदिप मेश्राम रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.1 यांच्या हिस्याला देण्यात आली.\nपक्ष क्र.2)किशोर नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.2 यांच्या हिस्याला देण्यात आली.\nपक्ष क्र.3) राजकुमार नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.3 यांच्या हिस्याला देण्यात आली.\nपक्ष क्र.4) पदमाकर नत्थुजी लामसोंगे रा.चिखधोकडा मौजा चिखधोकडा प.ह.नं.31 अ येथिल शेत सर्व्हे क्र.18 आराजी 1.28 हे.आर जमा 1.70 भोगवटदार वर्ग 1 या शेतजमीनी पैकी आराजी 0.32 हे.आर पक्ष क्र.4 यांच्या हिस्याला देण्यात आली.",
  "talathi": "शालीनी भिमराव घुटके"
}
