{
  "village_code": "270900120112660000",
  "village_name": "बोरीमाजरा",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 287,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:29:18Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा.अप्पर तहसिलदार बेला यांचे आदेश क्रमांक रामाक्र 2 /एल एन डी 18/2025 26 आदेश पारीत दिनांक 25/09/2026 नुसार मौजा बोरीमाजरा, त.सा.क्र. 30, ता. उमरेड, जि. नागपुर येथील शेत स.क्र. 10 अनुक्रमे आराजी 4.66 हे. आर या जमीनीचे 7/12 मधील इतर अधिकारातील \"कोतवाल डुंग\" ही नोंद कमी करुन भोगवटदार वर्ग-2 (भुमिधारी) मधुन भोगवटदार वर्ग-1 (भुमीस्वामी) मध्ये परावर्तीत करण्याबाबत आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "शालीनी भिमराव घुटके"
}
