{
  "village_code": "270900120112690000",
  "village_name": "नांदरा",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 410,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T08:51:23Z",
  "surveys": [
    "63/1",
    "63/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक रामाक्र. 5/एल.एन.डी.-18/2025-26 दिनांक 20/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =63/1\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nस.नं. / गट नं. =63/2\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेत जमिन कमाल धारणा अधिनियम, १९६१ अंतर्गत वाटप केलेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.रामाक्र. 5/एल.एन.डी.-18/2025-26मौजा-नांदरा,त.सा.क्र. 33\nतालुका- उमरेड, जिल्हा नागपुर आदेश\nमौजा नांदरा, त.सा.क्र. 33, ता. उमरेड, जि. नागपुर येथील शेत स.क्र. 63/1 व 63/2 अनुक्रमे आराजी 2.14 व 2.14 हे. आर भो. वर्ग-2 या काबिलकास्त प्रवर्गातील वाटप शेतजमीन भोगवटदार वर्ग-2 (भूमिधारी) मधुन भोगवटदार वर्ग-1 (भुमीस्वामी) मध्ये परावर्तीत करण्यात येत आहे.\nतसेच 7/12 मधील इतर अधिकार मध्ये दर्ज असलेला \"सक्षम प्राधिकाऱ्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी-सिलींग कायद्या अंतर्गत वाटप जमीन\" हा शेरा कमी करुन अभिलेख दुरुस्त करावा.",
  "talathi": "श्री सतीश मधुकर ढवंगाळे"
}
