{
  "village_code": "270900120112850000",
  "village_name": "सिर्सी",
  "taluka_name": "उमरेड",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 3321,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:01Z",
  "surveys": [
    "126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमा.अप्पर तहसीलदार,बेला यांचे आदेश क्रमांक रा.मा.क्र.371/एम.आर.व्ही-43/2025-2026 आदेश दिनांक 07/09/2026 नुसार मौजा सिर्सी येथील शेत सर्वे क्रमांक 126, आराजी 1.56, जमा 7.25, वर्ग 1 चे खातेदार 1)कुसुम नारायण घोडे 2)ईश्वर चिंधू घोडे यांनी वरील आदेशा प्रमाणे उत्तर-दक्षिण धुरा पाडून पूर्वे कडील भाग आराजी 0.75, जमा 3.50, पार्टी क्रमांक 1.कुसुम नारायण घोडे व उत्तर-दक्षिण धुरा पाडून पश्चिमे कडील भाग आराजी 0.81, जमा 3.75, पार्टी क्रमांक 2.ईश्वर चिंधू घोडे यांचे नावे करण्यात आली तसेच टिप सदर वाटणी पत्रान्वये पार्टी क्रमांक 2 व 3 यांना जाण्या येण्याचा 10 फुटाचा रस्ता हा पार्टी क्रमांक 1 चे हिस्यातून राहील",
  "talathi": "विजय शेषराव बुधे"
}
