{
  "village_code": "270900130112900000",
  "village_name": "तितुर त. सा. क्र. 2",
  "taluka_name": "कुही",
  "district_name": "नागपूर",
  "mut_no": 2542,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:57:43Z",
  "surveys": [
    "104",
    "105/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर , कुही\nलिहुन देणार : रोशन मनिराम आमधरे रा. तितुर त. सा. क्र. 2 यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तितूर यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 104, 105/1, वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोशन मनिराम आमधरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रितेश पंढरी बहादुरे"
}
